Search
|
Government of India
  • दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
  • लॉगिन करा
Labour Department
कामगार आयुक्त महाराष्ट्र शासन
  • Shri. Devendra Fadnavis

    श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  •  Shri. Eknath Shinde

    श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • Shri. Ajit Pawar

    श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

  • Shri. Akash Fundkar

    श्री. आकाश फुंडकर मंत्री (कामगार)

  • Shri. Ashish Jaiswal

    श्री. आशिष जयस्वाल राज्यमंत्री (कामगार)

  • Smt. I. A. Kundan (IAS)

    श्रीमती. आय.ए. कुंदन (भाप्रसे ) प्रधान सचिव कामगार विभाग

  • Dr. H. P. Tummod (IAS)

    डॉ. एच. पी. तुम्मोड (भाप्रसे) कामगार आयुक्त

  • मुख्यपृष्ठ
  • संचालनालय
    • कामगार विभाग
      • आमच्याबद्दल
      • उद्दिष्टे
      • मिशन
      • संकल्प
      • विभागवार संघटन
      • विभागाचे कार्य
    • कामगार आयुक्त
      • आमच्याबद्दल
      • उद्दिष्टे
      • मिशन
      • दृष्टीकोन
      • कार्य
      • अंदाजपत्रक
      • विभागवार संघटन
      • प्रादेशिक कार्यालये
      • माथाडी मंडळ
      • सुरक्षा रक्षक मंडळ
      • संपर्क
    • विकास आयुक्त (असंघटीत कामगार)
      • असंघटित कामगार
    • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय
    • बाष्पके संचालनालय
    • कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था
    • महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
    • BOCW
  • सेवा
    • कामगार आयुक्त सेवा
    • बाष्पके संचालनालय सेवा
      • संस्थेबद्दल
      • सेवा
      • त्वरित लिंक्स
    • औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय सेवा
    • कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था सेवा
  • नवीन काय आहे
  • मीडिया गॅलरी
    • छायाचित्र दालन
    • व्हिडिओ गॅलरी
  • निरीक्षण
  • निविदा
    • महा निविदा
    • विभागाच्या निविदा
    • GEM पोर्टल
  • परिपत्रके / अधिसूचना
  • लोकसेवा हक्क अधिनियम
  • माहिती अधिकार अधिनियम
  • 100 दिवस कार्यक्रम अहवाल
  • संपर्क
Labour Banner

सेवा

  1. तुम्ही आता येथे आहात
  2. मुख्य पृष्ठ
  3. सेवा

महाकामगार हा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे. जनसामान्याच्या गरजा तत्परतेने पूर्ण करणे व त्यांना LMS विषयी जागृत करण्यासाठी राबविला आहे. LMS व्दारे जनसामान्यांना ऑन लाईन सेवा दिल्या जातील. त्यामध्ये खालील सेवा अंतर्भूत केल्या आहेत. :

  • बाष्पक/मितीपयोजक नोंदणी करणे
  • बाष्पकाचे व मितीपयोजकाचे वार्षिक निरीक्षण
  • प्रक्रिया, दस्तऐवजांची यादी, मंजुरीसाठी शुल्क आणि मंजुरीचे नूतनीकरण याबद्दल माहिती देणे
  • बाष्पक/मितीपयोजकतपासणीसाठी पर्यायी योजना देणे

  • खालील कागदपत्रासोबत अर्ज सादर करणे :
    • भारतीय बाष्पके अधिनियमाच्या छापील तक्त्यातील मुळ प्रमाणपत्रे. ज्यात संपूर्ण माहिती आहे जसे आकार आणि पूरवठा केलेले नग.
    • वरील प्रमाणपत्राची साक्षांकित नक्कल प्रत ज्यांत पूरवठा केलेले नग, पूरवठादाराचे नाव, सही, शिक्का व ज्याला पूरवठा केलेले आहे त्याचे नाव, अशी माहिती भरलेली आहे.
  • तांत्रिक सहाय्यक / तांत्रिक अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणपत्राची पडताळणी आणि तांत्रिक अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणपत्राची स्वीकृती.
  • अर्जदाराला मुळ व स्वीकृत प्रमाणपत्रे सुपूर्द करणे/पाठविणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (31 KB)

अनिवार्य बाबी

  • प्रमाणपत्र स्वीकृतीसाठी अर्ज (मुळ प्रमाणपत्रासहित)
  • वरील प्रमाणपत्राची साक्षांकित नक्कल प्रत ज्यांत पूरवठा केलेले नग, पूरवठादाराचे नाव, सही, शिक्का व ज्याला पूरवठा केलेले आहे त्याचे नाव, अशी माहिती भरलेली आहे.

  • उष्णता प्रकिया आलेखासह अर्ज सादर करणे.
  • तांत्रिक अधिकारी/तंत्र सहाय्यक यांचे कडुन पडताळणी.
  • सहसंचालक / संचालक यांचेकडुन स्वीकृती.
  • स्वीकृत उष्णता प्रकिया आलेख अर्जदारास सुपूर्द करणे/पाठवणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (37 KB)

अनिवार्य बाबी

  • उष्णता प्रकिया आलेखाच्या स्वीकृतीकरीता अर्ज.
  • उष्णता प्रकिया आलेखाची मुळ प्रत माहिती, सही शिक्यासह.

  • खालील बाबींसह अर्ज सादर करणे :
    • क्ष-किरण चित्रपट्टी (फिल्म)
    • क्ष-किरण अहवाल: ज्यामध्ये जॉब क्रमांक, प्रकल्प क्रमांक इ. नमूद असेल.
    • शुल्क भरणा केल्याचे चलन
  • उपसंचालक/सह/संचालक यांच्याद्वारे चित्रपट्टीचे (फिल्म) व अहवालाचे परिक्षण.
  • सहसंचालक/संचालक यांच्याद्वारे अहवालाची स्वीकृती.
  • स्वीकृत अहवाल किंवा अधिकृत पत्रे अर्जदारास पाठविणे (तंत्रशाखेच्या शेरा असेल तर)

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (33 KB)

अनिवार्य बाबी

  • मुख्य पत्राद्वारे अर्ज करावा
  • क्ष-किरण चित्रपट्टया व अहवाल, ज्यांत जॉब क्रमांक, प्रकल्पाचा क्रमांक, अहवाल क्रमांक, दिनांक इ. नमूद केलेले असेल.
  • शुल्क भरणा केल्याचे चलन.

  • संचालनालयाने मुदत समाप्ती स्मरण पत्र तयार करणे व संबंधित आस्थापनेस पाठविणे.
  • नमुना "ब" मधील आगाऊ सुचना संचालनालयाकडून संबंधित आस्थापनेला पाठविणे आणि निरीक्षणासाठी योजना व तारीख ठरवणे.
  • निरीक्षण व जलदाब चाचणी.
  • प्रमाणपत्र वाटप (पाठवणे) किंवा दुरुस्तीपत्र पाठविणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (17 KB)

अनिवार्य बाबी

  • बाष्पकाच्या वार्षिक निरीक्षणासाठी अर्ज, ज्यांत बाष्पकाचा नोंदणी क्रमांक,
  • भेटीची तारीख असणे आवश्यक.
  • नियमानुसार शुल्क भरणा केल्याचे चलन

भारतीय बाष्पके अधिनियमानुसार तयार होणा-या उत्पादनाचे प्रत्येक उत्पादकाने संबंधित नमुन्यात प्रमाणपत्र तयार करणे आवश्यक आहे.

  • खालील बाबींसह अर्ज सादर करणे :
    • संबधीत नमुन्यातील उत्पादक प्रमाणपत्र व बांधणी आरेखण (चित्र) (जेथे लागू असेल तेथे) तात्पूरती मान्यता असलेले विहित नमून्यातील आरेखन (चित्र)
    • निरीक्षण शुल्क अदा केलेला तपशील.
    • निरीक्षण अधिका-याने स्वाक्षरी केलल्या आणि सहसंचालक/संचालक यांनी प्रतीस्वाक्षरी केलेल्या कामाची यादी (जॉब कार्ड)
    • क्ष-किरण अहवाल, उष्णता प्रक्रिया आलेख (लागू असेल तेथे) पीटीसी चाचणी अहवाल. यथायोग्य स्विकृत असलेले.
    • सामग्री प्रमाणपत्राच्या स्विकृत प्रति.
  • तंत्र सहाय्यक/तांत्रिक अधिक-‍याकडून कागदपत्राची पडताळणी.
  • उपसंचालक/सहसंचालक/संचालक यांपैकी एका निरीक्षण अधिका-याची सही.
  • परिक्षणानंतर संचालकांची प्रतिस्वाक्षरी.
  • यथायोग्य स्वाक्षरीनंतर उत्पादकाच्या प्रमाणपत्राचे वाटप करणे/पाठवणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (34 KB)

अनिवार्य बाबी

  • संबंधित नमुन्यातील उत्पादक प्रमाणपत्र व बांधणी आरेखण (चित्र) (लागू असेल तेथे)व तात्पूरती मान्यता असलेले आरेखण (चित्र)
  • नियमानुसार भरलेल्या शुल्क पावतीची स्विकृत प्रत.
  • निरीक्षण अधिका-याने सही केलेली आणि सहसंचालक/संचालक यांनी प्रतिस्वाक्षरी केलेली कामाची यादी.
  • क्ष-किरण अहवाल, उष्णता प्रक्रिया आलेख (लागू असेल तेथे) आवश्यक ती स्विकृत असलेल्या पिटीसी परिक्षा अहवाल.
  • सामग्री प्रमाणपत्राच्या स्विकृत प्रति.

प्रत्येक यु.टी.एम. / इम्पॅक्ट टेस्टींग मशीन प्रत्येक वर्षी संचालनालयाच्या निरीक्षण अधिका-यां समोर तिचे दर्जामापन (calibration) केले पाहिजे.

  • दर्जामापनासाठी पात्र झाल्याच्या तारखेच्या पुरेशा आधी अर्ज सादर करणे, त्यासोबत :
    • यंत्राचा तपशील, जसे की बनावट, मॉडेल, क्रमांक, इत्यादी
    • विहित शुल्कासाठीचे चलान
  • उपसंचालक / सहसंचालक / संचालक यांच्या समक्ष जुळणी करणे.
  • तांत्रिक सहाय्यक / तांत्रिक अधिकारी यांच्या कडून अहवालाची पडताळणी
  • समाधानकारक जुळणी झाल्यानंतर संचालकांच्या सहीने पत्र व जुळणी प्रमाणपत्र जारी करणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (35 KB)

अनिवार्य बाबी

  • दर्जामापनासाठी तारखेच्या पुरेशा आधी अर्ज सादर करणे, त्यासोबत :
  • यंत्राचा तपशील, जसे की बनावट, मॉडेल, अनुक्रमांक, इत्यादी.
  • विहित शुल्क जमा केल्याबद्दलची चलन.

  • खालील बाबीसह अर्ज सादरीकरण,
    • उत्पादकाच्या प्रमाणपत्राची नक्कल प्रत.
    • शुल्क भरणा केल्याचे चलन
    • मुळ प्रमाणपत्राची कार्यालयीन प्रत (जर अर्जदाराकडे असेल तर).
  • कार्यालयीन प्रतिसोबत नक्कल उत्पादकाच्या प्रमाणपत्राची पडताळणी.
  • संचालकाच्या परिक्षणानंतर नक्कल प्रमाणपत्र देणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (26 KB)

अनिवार्य बाबी

  • उत्पादकाच्या प्रमाणपत्राची नक्कल प्रत,
  • उत्पादकाच्या मुळ प्रमाणपत्राची कार्यालयीन प्रत (जर अर्जदाराकडे असेल तर).
  • कार्यालयीन प्रतिसोबत नक्कल उत्पादकाच्या प्रमाणपत्राची पडताळणी.
  • शुल्क भरणा केल्याचे चलन.

  • खालील स्पष्टीकरणांसह अर्ज सादर करणे :
    • बाष्पक नोंदणी क्रमांक.
    • ज्याच्याकडून दुरुस्तीचे काम करुन घ्यावयाचे आहे अशा मान्यताप्राप्त व्यक्तीचे नाव. (मान्यताप्राप्त दुरुस्तीचे काम करणा-यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
  • तंत्र सहाय्यक / तांत्रिक अधिकारीकडून पडताळणी.
  • सहसंचालक / संचालकांकडून परिक्षण.
  • संमतीपत्र किंवा नकारपत्र तयार करणे व पाठवणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (33 KB)

अनिवार्य बाबी

  • खालील माहितीसह अर्ज सादर करणे :
  • बाष्पकाचा नोंदणी क्रमांक.
  • ज्याच्याकडून दुरुस्तीचे काम करुन घ्यावयाचे आहे अशा मान्यताप्राप्त व्यक्तीचे नाव. (मान्यताप्राप्त दुरुस्ती करणा-‍याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)

  • मुद्दा क्रमांक १ मध्ये दर्शविलेल्या पध्दतीनुसार प्रमाणपत्राच्या स्वीकृतीसाठी अर्ज दाखल करणे.
  • नियमानुसार भरलेल्या शुल्कपावतीसह कापलेल्या प्लेटच्या नीरिक्षणांसाठी अर्ज सादर करणे. (स्वीकृत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर)
    • कापलेल्या प्लेट्सच्या तुकड्यांचे निरीक्षण व त्यांवर शिक्का.
    • स्वीकृत प्रमाणपत्रासोबत निरीक्षण केलेले पत्र तयार करणे व पाठवणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (31 KB)

अनिवार्य बाबी

  • खालील कागदपत्रांसह, प्रमाणपत्राच्या स्वीकृतीसाठी अर्ज दाखल करणे
  • नमुना "४" मधील मूळ प्रमाणपत्र, त्यासोबत, पुरवण्यात आलेल्या प्लेट क्रमांकाचा तपशील, उष्णता क्रमांक, ग्राहकाचे (खरेदीदाराचे) नाव, मागील पानावर पुरवठादाराचा शिक्का व सही.
  • या प्रमाणपत्राची छायाप्रत, तसेच त्याच्या मागील किंवा पुढील पृष्ठावर पुरेशी जागा उपलब्ध असल्यास त्याच्याविषयीचा काही तपशील.
  • वांछित भेटीची अपेक्षित तारीख
  • नियमानुसार भरलेली स्विकृत शुल्क पावती.
  • पुरवठा करावयाच्या कापलेल्या प्लेटच्या तुकड्यांची यादी.

  • नियमानुसार भरलेल्या शुल्कासहित नवीन मालकाकडून अर्जाचे सादरीकरण सोबत विक्री निश्चितीकरणासाठी विक्रेत्याकडून तसे पत्र.
  • तंत्र लिपिक/तांत्रिक अधिकारी/संचालकाकडून परिक्षण.
  • माहितीचे अद्यावतीकरण आणि नवीन मालकाला पत्र.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • नवीन मालकाकडून अर्जाचे सादरीकरण सोबत,
  • विक्री निश्चितीकरणासाठी विक्रेत्याकडून तसे पत्र.
  • शुल्क भरणा केल्याचे चलन.

संचालक, बाष्पके संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी मुळ प्रमाणपत्र दिले असेल- फक्त त्याबाबतीत.

  • कारखानदाराने सांधात्याचा अर्ज खालील कागदपत्रासह सादर करावा.
    • विहित शुल्क भरणा केल्याचे चलन.
    • दुसरे/दुय्यम प्रमाणपत्र मिळण्याकरिता सबळ कारण.
    • मूळ प्रमाणपत्राची छायांकित प्रत (मूळ प्रमाणपत्र गहाळ झाले असल्यास) किंवा खराब झालेले मूळ प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र क्रमांक.
    • सांधात्याचे दोन छायाचित्र.
  • तांत्रिक अधिकारी/तांत्रिक सहाय्यकाकडून अर्जाची पडताळणी
  • दुय्यम प्रमाणपत्राची प्रत तयार करणे व सांधात्याला स्वाक्षरी करीता बोलाविणे.
  • संचालकाकडून फेर तपासणी व स्विकृती.
  • दुय्यम प्रमाणपत्राची प्रत पत्रासह पाठविणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (25 KB)

अनिवार्य बाबी

  • कारखानदाराने सांधात्याचा अर्ज खालील बाब/कागदपत्रांसह सादर करावा.
  • विहित शुल्क भरणा केल्याचे चलन.
  • दुय्यम प्रमाणपत्र मिळण्याकरीता सबळ कारण.
  • मूळ प्रमाणपत्राची छांयाकित प्रत (मूळ प्रमाणपत्र गहाळ झाले असल्यास) किंवा खराब झालेले मूळ प्रमाणपत्र किंवा मूळ प्रमाणपत्राचा क्रमांक.
  • सांधात्याचे दोन छायाचित्र.

उत्पादकाने उत्पादनाच्या सर्व स्टेजेसचे निरीक्षण झाल्यानंतर (परीशीष्ट - जे प्रमाणे) बाष्पकाच्या जलदाब चाचणी करीता संचालकाकडून परवानगी मिळाल्यानंतर, जलदाब चाचणीच्या निरीक्षणाकरीता भेटीची मागणी करावी. बाष्पक , प्रेशर व्हेसल, हिट एक्सचेंजर, प्रेशर पार्टच्या सुरक्षा भागांची जोडणी (वॉटर टयुब बाष्पकाबाबत) इ. जलदाबचाचणी घेण्याआधी संचालक, बाष्पके , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. जलदाबचाचणी ही उत्पादनाची अंतीम क्रिया आहे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • बाष्पकाची जलदाब चाचणी घेण्याकरीता संचालकाचे परवानगी मिळाल्याबाबतचे पत्र.
  • बाष्पक क्रमांकाच्या माहितीसह निरीक्षण अधिका-याच्या भेट निश्चित तारीखेकरीता अर्ज.
  • विहित शुल्क भरणा केल्याबाबतचे चलन.

भारतीय बाष्पके अधिनियमानुसार वेल्डींग करण्याकरिता वापरण्यात येणार-या इलेक्ट्रोडची आरंभिक पात्रता चाचणी प्रत्येक सहा महिन्याने करणे आवश्यक आहे.

  • खालील कागदप़त्रासह इलेक्ट्रोड उत्पादकाने अर्ज सादर करणे.
    • इलेक्ट्रोडच्या ब्रॅन्डच्या नावांची यादी.
    • डीप वा नार्मल पेनेट्रेशन या पैकी कशा करीता चाचणी करावयाची आहे ?
    • आरंभिक चाचणी वा नियतकालिक चाचणी.
    • जर नियतकालिक चाचणी असेल तर आरंभिक चाचणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र.
    • विहित शुल्क भरणा केल्याचे चलन.
    • इलेक्ट्रोडच्या नमुन्याची निवड करण्याकरिता निरीक्षण अधिका-याच्या भेटीचा दिनांक.
  • निरीक्षण अधिका-याकडून इलेक्ट्रोड नमुन्याची निवड व त्या पाकिटावर अधिका-याची सही व शिक्का करणे.
  • निवड केलेले इलेक्ट्रोडच्या वापर करुन विहित पध्दतीमध्ये वेल्डींग करणे.
  • वेल्डींग केलेल्या नमुन्याची भारतीय बाष्पक अधिनियमांनुसार चाचणी करणे.
  • चाचणी अहवालाची तांत्रिक अधिकारीतांत्रिक सहाय्यकांकडून छाननी व सह / संचालकाकडून पुनर्लोकन.
  • संचालकाकडून पुनर्लोकन व विहित प्रमाणपत्राला मान्यता.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (29 KB)

अनिवार्य बाबी

  • खालील बाब/कागदपत्रासह अर्ज.
  • इलेक्ट्रोडच्या ब्रन्डच्या नावांची यादी.
  • डीप वा नार्मल पेनेट्रेरशन या पैकी कशा करीता चाचणी करावयाची आहे ?
  • आरंभिक चाचणी वा नियतकालिक चांचणी.
  • जर नियतकालिक चाचणी असेल तर आरंभिक चाचणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र.
  • विहित शुल्क भरणा केल्याचे चलन.
  • इलेक्ट्रोडच्या नमुन्याची निवड करण्याकरिता निरीक्षण अधिका-याच्या भेटीची दिनांक.

  • मटेरियल निरीक्षण करण्याकरिता, विहित शुल्कासह अर्ज सादर करणे.
  • जॉब कार्ड तयार करून, मटेरियलचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र व तात्पुरते मंजुर केलेले नकाशे, निरिक्षणाच्यावेळी निरीक्षण करणा-या अधिका-याला दाखविणे.
  • परिशिष्ट-जे प्रमाणे स्टेज निरीक्षण.
  • उत्पादनाच्या संपूर्ण स्टेजचे निरीक्षण व वेल्डींग झाल्यानंतर तांत्रीक अधिकारी / तांत्रीक सहाय्यकाकडून जॉब कार्डचे पुनलोकन
  • संचालकाकडून पुनलोकन केल्यानंतर बाष्पकाची जलदाब घेण्याकरिता परवानगी.
  • अंतिम निरीक्षण व जलदाबचाचणी.
  • उत्पादकाचे प्रमाणपत्राला मान्यता विहित पध्दतीनुसार
  • उत्पादकाच्या प्रमाणपत्राला, शाशकीय मोहर लावून वाटप करणे / पाठवणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • अर्जासोबत बाष्पकाचा प्रोजेक्ट क्रमांक परिशिष्ट क्र. ‘ड’ नुसार स्टेज निरीक्षणाकरीता भेटीची दिनांक
  • विहित शुल्क.

  • खालील बाबीसह अर्ज.
    • निरीक्षण करावयाच्या बाबीचे विवरण.
    • विहित शुल्क.
    • मान्यताप्राप्त नकाशा.
    • मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.
  • परीशीष्ट - जे प्रमाणे स्टेज निरीक्षण
  • अंतिम मंजूरीकरिता कास्टींग बनविण्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (29 KB)

अनिवार्य बाबी

  • निरीक्षण करावयाच्या बाबीचे विवरण.
  • विहित शुल्क.
  • मान्यताप्राप्त नकाशा.
  • मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.
  • परिशिष्ट - जे प्रमाणे स्टेज निरीक्षण

  • खालील बाबीसह अर्ज.
    • निरीक्षण करावयाच्या बाबीचे विवरण.
    • विहित शुल्क.
    • मान्यताप्राप्त नकाशा.
    • मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.
  • परिषिश्ट-जे प्रमाणे स्टेज निरीक्षण.
  • अंतिम मंजूरीकरिता विहित प्रमाणपत्रे सादर.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (28 KB)

अनिवार्य बाबी

  • निरीक्षण करावयाच्या बाबीचे विवरण.
  • विहित शुल्क.
  • मान्यताप्राप्त नकाशा/रेखाचित्र.
  • मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.

  • खालील कागदपत्रासह अर्ज सादर करणे.
    • निरीक्षण करावयाच्या बाबीचे सविस्तर विवरण.
    • विहित शुल्क भरणा केल्याचे चलन.
    • मान्यताप्राप्त रेखाचित्र.
    • मान्यताप्राप्त प्रमाणपत्र (कच्च्या मालाचे-कास्टींग व्यतिरिक्त)
  • परीशीष्ट - जे प्रमाणे विविध पायरीवरील निरीक्षण.
  • भारतीय बाष्पके अधिनियमानुसार विहित नमुन्यातील बनविणा-‍याचे प्रमाणपत्र अंतिम मंजूरी करीता सादर करणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (29 KB)

अनिवार्य बाबी

  • प्रत्येक अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • निरीक्षण करावयाच्या बाबीचे सविस्तर विवरण.
  • विहीत शुल्क भरणा केल्याचे चलन.
  • मान्यताप्राप्त रेखाचित्र.
  • मान्यताप्राप्त प्रमाणपत्र कच्च्या मालाचे-कास्टींग व्यतिरिक्त.

  • कच्च्या मालाच्या निरीक्षणासाठी विहीत शुल्क भरणा केलेल्या चलनामधील अर्ज सादर करणे.
  • निरीक्षण अधिका-याकडून निरीक्षण.
  • संचालकांकडून पूर्नर्विलोकन आणि चाचणीसाठी नमुन्यांची निवड करण्याकरीता निरीक्षण भेट.
  • नमुन्यांची भौतीक व रासायनिक चाचणी.
  • संचालकांकडून पूर्नर्विलोकनझाल्यानंतर जलदाब चाचणी .
  • उत्पादकाचे प्रमाणपत्र सादर करुन त्याला मान्यता घेणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (29 KB)

अनिवार्य बाबी

  • कच्च्या मालासाठी निरीक्षणासाठीचा अर्ज व भेट निश्चीतिची तारीख.
  • विहित निरीक्षण शुल्क भरणा केलेले मूळ चलन.

  • कच्च्या मालाच्या निरीक्षणाकरीता विहित शुल्कासह अर्ज सादर करणे.
  • अधिका-याद्वारे निरीक्षण.
  • संचालकाकडून फेरतपासणी/पुनर्लोकन. नमुना निवड करण्याकरीता (चाचणी करीता) भेट.
  • नमुन्याची भौतिक व रासायनिक चाचणी.
  • संचालकांच्या पुनर्लोकनानंतर जलदाब चाचणी .
  • निर्मात्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र मान्यतेसाठी सादर करणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (29 KB)

अनिवार्य बाबी

  • कच्चा मालाच्या निरिक्षणाकरिता अर्ज, भेट पाहिजे असलेल्या दिनांकासह.
  • शुल्क भरणा केल्याचे चलन.

  • कच्च्या मालाच्या निरीक्षणासाठी विहीत शुल्क भरणा केलेल्या चलनामधील अर्ज सादर करणे.
  • निरीक्षण अधिका-याकडून निरीक्षण
  • संचालकांकडून पूर्नर्विलोकन आणि चाचणीसाठी नमुन्यांची निवड करण्याकरीता निरीक्षण भेट.
  • नमुन्यांची भौतीक व रासायनिक चाचणी.
  • संचालकांकडून पूर्नर्विलोकनझाल्यानंतर जलदाब चाचणी .
  • उत्पादकाचे प्रमाणपत्र सादर करुन त्याला मान्यता घेणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (29 KB)

अनिवार्य बाबी

  • कच्च्या मालासाठी निरीक्षणासाठीचा अर्ज व भेट निश्चीत तारीख.
  • विहित निरीक्षण शुल्क भरणा केलेले मूळ चलन

  • बाष्पकामध्ये बदल करण्याबददलची तपशीलवार योजना विहीत नमुन्यातील अर्जा सोबत खालील बाबींचा अंतर्भाव करुन सादर करणे:
    • बाष्पकामधील करावयाच्या बदलांबाबत तपशीलवार माहिती.
    • बाष्पकांचे सदयस्थीती दर्शविणारी व बदलानंतरची स्थीती दर्शविणारी विहीत पध्दतीनुसार नकाशे.
    • बाष्पकांच्या संभाव्य बदलामध्ये लागणा-या नव्या बाष्प भागांचे विहीत पध्दतीनुसार नकाशे.
    • नकाशांच्या मान्यतेसाठी व छाननीसाठी आवश्यक असलेले शुल्क.
    • मान्यताप्राप्त दुरुस्तीकाराचे नाव जो बाष्पकामध्ये बदल करणार आहे.
  • बाष्पकांमधील बदल करण्याचा प्रस्ताव व नकाशाच्या मान्यतेनंतर वेगवेगळया टप्प्यांसाठी जॉबकार्ड प्रमाणे पूर्ण सांधण्याचे काम होईपर्यंत निरीक्षण भेटी.
  • जलदाब चाचणी परवानगीसाठी अर्ज सादर करणे.
  • मान्यता प्राप्त झाल्यानंतर निरीक्षण अधिका-याच्या उपस्थीतीमध्ये जलदाब चाचणी.
  • जलदाब चाचणी व निरीक्षण समाधानकारक आढळल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (33 KB)

अनिवार्य बाबी

  • बाष्पकामध्ये करावयाच्या बदलाच्या प्रस्तावा सोबत,
  • बदल करावयाच्या बाबींचा तपशील.
  • सदयस्थीतील बाष्पक व संभाव्य बदल दर्शविणारे विहीत नमुन्यातील नकाशे.
  • बाष्पकाच्या संभाव्य बदलामध्ये लागणा-या नवीन बाष्प भागांचे विहीत नमुन्यातील नकाशे
  • नकाशांच्या मान्यतेसाठी व छाननीसाठी आवश्यक असणारे शुल्क.
  • मान्यताप्राप्त दुरुस्तीकाराचे नाव जो बाष्पकामधील बदल करणार आहे.

  • बाष्पके अधिनियम, १९२३ च्या कलम १२ व १३ अन्वये बाष्पकांमध्ये व बाष्पनलिकामध्ये या विभागाच्या परवानगीशिवाय कोणतेही बदल, दुरुस्ती अथवा फेरफार करता येणार नाही.
    • बाष्पकाच्या नोंदणी क्रमांकासह व मान्यताप्राप्त बाष्पक दुरुस्तीकार / नलिका निर्माता यांची नियुक्ती करुन अर्ज सादर करणे.
    • केलेल्या अर्जाची तांत्रिक सहायक / तांत्रीक अधिकारी हे छाननी करतीलव त्याप्रमाणे परवानगीपत्र नकार हे सहसंचालक / संचालक करतील

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (71 KB)

अनिवार्य बाबी

  • अर्ज व त्या सोबत बाष्पक नोंदणी क्रमांक अथवा.
  • मान्यता प्राप्त बाष्पक दुरुस्तीकार / नलिका निर्माता यांचे देकार पत्र.

बाष्पक अथवा बाष्पकाचा भाग सांधण्याचे / अथवा जो भाग भारतीय बाष्पके विनियम, १९५० मध्ये चांचण्या करण्यासाठी अंतर्भूत आहे अशा सर्व भागांचे निरीक्षण अधिका-याच्या उपस्थितीमध्ये या विभागाने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये चांचण्या करण्यात येतील.

  • अर्ज पुढील कागदपत्रांसोबत सादर करणे.
    • विहीत निरीक्षण शुल्क
    • जॉब क्रमांक / निर्मीती क्रमांक / हीट क्रमांक अथवा इतर खूण दर्शविणारा क्रमांक याचा तपशील
    • चाचणी चा दिनांक.
  • मान्यता प्राप्त प्रयोगशाळेमध्ये चाचणी साठी निरीक्षण भेट.
  • चाचणी अहवालाची तांत्रिक सहायक / तांत्रीक अधिकारी यांचेकडून छाननी.
  • सह संचालकांकडून अहवाल छाननी.
  • अहवाल मान्यता / पुर्नचाचणी .

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (34 KB)

अनिवार्य बाबी

  • विहीत निरीक्षण शुल्क
  • अर्ज व त्या सोबत जॉब क्रमांक / निर्मिती क्रमांक / हीट क्रमांक इत्यादीचा तपशील, चाचणी चा दिनांक, शुल्क भरल्याचे चलन / पावती.

बाष्पक अथवा बाष्पकांच्या भागावर वापरण्यात येणारी दाबमापी ही तिच्या वापरापूर्वी या विभागाकडून प्रमाणित करुन घ्यावी.

  • विहीत नमुन्यातील अर्ज व त्यासोबत,
    • दाबमापी.
    • विहीत शुल्क.
    • दाबमापीचा तपशील उदा. तबकडीचा व्यास, कक्षा निर्माता क्रमांक आणि बाष्पक नोंदणी क्रमांक / जॉब क्रमांक ज्यावर दाबमापी वापरण्यात येणार आहे आणि त्याचे मान्य केलेला वापरदाब.
    • विहित निरीक्षण शुल्क भरणा केलेले मूळ चलन.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (35 KB)

अनिवार्य बाबी

  • खालील माहितीसह अर्ज सादर
  • दाबमापी.
  • विहीत शुल्क.
  • दाबमापीचा तपशील उदा. तबकडीचा व्यास, कक्षा निर्माता क्रमांक आणि बाष्पक नोंदणी क्रमांक / जॉब क्रमांक ज्यावर दाबमापी वापरण्यात येणार आहे आणि त्याचे मान्य केलेला वापरदाब.
  • विहित निरीक्षण शुल्क भरणा केलेले मूळ चलन.

बाष्पक, मितीपयोजक, झडपा, इत्यादीचे नकाशे मान्यतेसाठी सादर करावेत. तसेच निर्मितीचे काम चालू करण्यापुर्वी मान्यता घेण्यात यावी.

  • अर्ज खालील बाबीसह सादर करावा.
    • नकाशा
    • परिगणिती
    • विहित नमुन्यामधील इ चलनाची प्रत
  • नकाशांचे तंत्रसहाय्यक/ तांत्रिक अधिकारी यांचेकडून परिनिरीक्षण
  • सहसंचालक यांचेकडून आढावा ( फक्त C.S. 6” व्यासापर्यत व 100 मीटरसाठी)
  • संचालक यांचेकडून आढावा
  • मान्यता दिलेल्या नकाशाचे जावक/पाठवणूक

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना (34 KB)

अनिवार्य बाबी

  • नकाशा
  • Drawings.
  • परिगणिती
  • विहित नमुन्यामधील इ चलनाची प्रत

बाष्पक अधिनियम 1923 मधील व्याख्येनुसार असलेल्या प्रत्येक बाष्पकाची या विभागामार्फत नोंदणी केली जाते.

  • अर्ज खालील कागदपत्रांसह सादर करावा
    • विहित नमुन्यातील शुल्काचे ई चलन
  • उत्पादकाचे विहित नमुन्यातील निर्मिती प्रमाणपत्र
  • तंत्र सहाय्यक/तां‍‍त्रिक अधिकारी यांचेकडून इतर राज्यात निर्मिती झालेल्या बाष्पकाच्या प्रमाणपत्रांचे परिनिरीक्षण
  • संचालकांच्या पुर्नरविलोकनानंतर नोंदणी निरीक्षण
  • संचालकांनी निरीक्षण अहवालाचे पुर्नरविलोकन घेतल्यानंतर नोंदणी निरीक्षण आणि जलदाब चाचणीस मान्यता.
  • जलदाब चाचणीस प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर तात्पुरते आदेश निर्गमित करणे. जलदाब चाचणी केल्यानंतर संचालकांच्या पुर्नरविलोकनानंतर नोदंणी क्रमांक प्रदान करणे.
  • तसेच नोदणी क्रमांक कोरल्यानंतर त्याची पडताळणी.
  • कार्यान्वित दाब मान्यता
  • बाष्प चाचणी (Steam Test)
  • अंतिम टप्प्यात बाष्पदाब प्रमाणपत्र (form VI) निर्गमित करणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • अर्ज
  • उत्पादकाच्या प्रमाणपत्रांच्या प्रती
  • नोंदणी शुल्काचे चलन
  • भेटीचा निश्चित दिनांक

बाष्पक अधिनियम 1923 मधील व्याख्येनुसार असलेल्या प्रत्येक बाष्पकाची या विभागामार्फत नोंदणी केली जाते.

  • अर्ज खालील कागदत्रासह सादर करावा
    • ऑनलाईन यंत्रणेत असलेल्या नमुन्यातील तपशिलासह
    • विहित नमुन्यातील इ चलनाची प्रत
    • बाष्पक उत्पादकाची प्रमाणपत्रे
  • तंत्र सहाय्यक / तांत्रिक अधिकारी यांचेकडून इतर राज्यात निर्मिती झालेल्या बाष्पकाच्या प्रमाणपत्रांचे परिनिरीक्षण.
  • सुचिपत्रक/टप्पापत्रक तयार करुन सादर करणे.
  • बाष्पकाच्या विविध भागांचे निरीक्षण
  • बाष्पकाच्या विविध भागांच्या सांध्यांचे जोडणीपुर्वी निरीक्षण.
  • अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीटीसी चाचणी केलेल्या सर्व सांध्यांचे निरीक्षण
  • क्ष्‌—किरण चाचणी अहवाल, पीटीसी चाचणी अहवाल व उष्ण्‍ता प्रक्रीया आलेख स्विकृती
  • सांध्यांची जोडणी पुर्ण झाल्यानंतरचे निरीक्षण
  • सुचि पत्रकाचे पुर्नरविलोकन केल्यानंतर जलदाब चाचणीस परवानगी
  • पुढील पध्दत पॅकेज टाईप बाष्पके नोंदणीप्रमाणे

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • अर्ज
  • उत्पादकाच्या प्रमाणपत्रांच्या प्रती
  • नोंदणी शुल्काचे चलन
  • भेटीचा निश्चित दिनांक

  • खालील कागदपत्रांसह अर्ज सादर करावा
    • सांध्यात्याचे मुळ पमाणपत्र नोकरीविषयक तपशिल रकाना अदयावत असलेले
    • मागील दोन वर्षे केलेल्या कामाचा तपशिल सादर करावा
    • इ चलनाची प्रत
  • तंञ सहाय्यक /तां‍‍‍त्रिक अधिकारी यांचे कडून परिनिरीक्षण
  • संचालकांच्या पुर्नरविलोकन व नुतनीकरण/ प़ष्ठांकन करणे ( आवश्यक असेल तेव्हा)
  • प्रमाणपत्रांचे जावक/पाठवणूक

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • अर्ज
  • कामाचा तपशिल नमुद केलेले सांधात्याचे मुळ प्रमाणपत्र
  • अर्ज करण्याच्या तारखेपर्यतचा कामाचा तपशिल
  • विहित नमुन्यातील ई चलन

भारतीय बाष्पक विनियम 1950 नुसार मान्यता दिलेल्या संस्थेने नूतनीकरणचा अर्ज मुदत संपण्यापुर्वी म्हणजे 31 डिसेंबर पुर्वी सादर करणे आवश्यक आहे. निर्माते आणि मान्यता दिलेल्या प्रयोगशाळा यांनी दरवर्षी व पाईप फॅब्रिकेटर्स व बाष्पक दुरुस्ती करणारे यांनी दर दोन वर्षानी 31 मार्च पुर्वी अर्ज सादर करावा.

  • अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत
    • मान्यता मिळालेली/ मागील नुतनीकरणाची प्रत
    • विहित नमून्यातील ई चलनाची प्रत
    • मागील वर्ष् /दोन वर्षात केलेल्या कामाची यादी
    • यंत्रसामुग्री, मनुष्यबळ, सांधाते यांच्यात झालेला बदल (आवश्यक असेल तेथे)
    • नव्याने नियुक्ती केलेल्या पात्रताधारक सांधात्याच्या प्रमाणपत्राची प्रत
  • तंत्र सहाय्य्क / तात्रिक अधिकारी यांचेकडून परिनिरीक्षण
  • संचालकांकडून पुर्नरविलोकन आणि नुतनीकरणाचे पत्र तयार करणे किंवा क्षमता पडताळणीचे पत्र तयार करणे.
  • नूतनीकरणाच्या पत्राचे जावक/पाठवणूक ( केलेल्या कामाच्या आधारावर क्षमता पडताळणी न करता करण्यात आलेल्या नुतनीकरणासंदर्भात)
  • क्षमता तपासणीसंबधी अधिकाऱ्यांची भेट आणि अहवाल सादर करणे.
  • तंत्रसहाय्य्क /तांत्रिक अधिकारी यांजकडून अहवालाचे परिनिरीक्षण आणि नूतनीकरण पत्र तयार करणे.
  • नूतनीकरण पत्राचे जावक/पाठवणूक

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • अर्ज
  • मागील मान्यता/ नुतनीकरण ची प्रत
  • आवश्यक शुल्काचे ई चलन
  • मागील वर्षी/ दोन वर्षे केलेल्या कामाचा तपशिल
  • यंत्रसामुग्री, मनुष्यबळ, सांधाते बदलाबाबत (आवश्यक असेल तेथे)
  • नियुक्त केलेल्या पात्रताधारक साधात्यांचा तपशिल ( आवश्यक असेल तेथे)

जेव्हा एखादा बाष्पक मोडीत काढला जातो तेव्हा सदर बाब या विभागास कळविण्यात यावी, जेणेकरुन बाष्पकाचे स्मरणपुस्तक / नोंदणी पुस्तक नष्ट करता येतील.

  • बाष्पकाच्या क्रमांकासहित, बाष्पक मोडीत काढल्याचे पत्राव्दारे कळविणे.
    • बाष्पक क्रमांक
    • मोडीत काढलेल्याचा तपशिल, जसे कापुन तुकडे करणे अथवा साठवणुकीसाठी वापर
  • मोडीत काढल्याचे निरीक्षण
  • संचालकाकडून अहवालाचे अवलोकन
  • नोंदवहित नोंद घेवून स्मरण पुस्तक / नोंदणी पुस्तक नष्ट करणे

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • बाष्पकाचे मोडीत काढत असल्याबाबत कळविणारे पत्र
  • बाष्पक क्रमांक
  • मोडीत काढल्याचा तपशिल जसे कापुन तूकडे करणे अथवा साठवणुकीसाठी वापर याबद़्दल उल्लेख

  • इतर राज्यातुन विनंती पत्र प्राप्त होणे
  • तात्रिक अधिकाऱ्यांकडून पुर्नरविलोकन आणि खातरजमा करणे.
  • संचालकांकडून पुर्नरविलोकन.
  • दप्तराची इतर राज्यात जावक/पाठवणूक.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • इतर राज्यातून प्राप्त झालेले विनंती पत्र

स्मरणपुस्तक / नोंदणी पुस्तक यांनुसार बाष्पकाच्या मूळ मालकासंबधी नावाची नोंद असलेल्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावे करणेकरीता नव्या मालकाचा योग्य कागदपत्रे आणि शुल्कासहित अर्ज.

  • अर्ज खालील कागदपत्रांसह सादर करणे.
    • विकणाऱ्याचे पत्र
    • विहित शुल्काचे ई चलन
    • संबधित संचालकांकडून कागदपत्रे मागविणे.
    • बाष्पकाच्या मालकीच्या नावात बदल करणे व नोंद करणे.
    • मालकी बदल केलेल्या पत्राचे जावक/पाठवणूक.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • अर्ज
  • विक्री करणारयाचे पत्र
  • विहित शुल्काचे ई चलन

अधिकारी / निरीक्षक यांची कमतरता /नियोजित दौऱ्यात निरीक्षणाचा समावेश नसणे अथवा सांधकामाकरीता वारंवार निरीक्षणाची मागणी या कारणांमुळे सर्व सांध्यांच्या जोडकाम चालू असतांना करावयाचे निरीक्ष्‍ण शक्य होत नसेल अशा वेळी जोडणीपुर्वी निरीक्षणातुन सुट देण्यात येते.

  • अर्ज खालील कागदपत्रासह सादर करावा
    • सुट मिळण्याचे कारण
    • अतिरिक्त सांध्याचे, क्ष्‍ किरण चाचणीची हमी/स्वीकृती
    • भागांच्या सांध्यांची संख्या आणि मापांचा तपशिल, कार्यदाब इ. तपशिल
  • तंत्र सहाय्य्क / तांत्रिक अधिकारी यांजकडून परिनिरीक्षण
  • संचालकांकडून अवलोकन आणि विभागीय अधिकाऱ्याकडून अभिप्राय मागविणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • अर्ज
  • सुट मिळण्याचे कारण
  • अतिरिक्त सांध्यांचे क्ष्‍ किरण चाचणी स्विकृती
  • भागांच्या सांध्यांची संख्या आणि मापांचा तपशिल, कार्यदाब इत्यादी

बाष्पक, सुटे भाग नलिका यांचे सांधकाम अर्हताधारक आयबीआर सांधात्यांकडूनच केले जाते.सांधात्याच्या मालकाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यानंतर व वेळेनुसार अर्हता चाचणी/पुर्नरअर्हता चाचणी या विभागाकडून केली जाते. तसेच पुर्नरअर्हता चाचणीत सांध्यात्यास तोंडी परीक्षेत सुट देण्यात येते.

  • अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडवीत.
    • नमुना (12) मधील तपशिलासह प्रत्येक साधांत्याचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र:
    • कोणत्या प्रयोगशाळेत चाचणी घ्यायची त्या मान्यताप्राप्त प्रयोगशोळेचे नाव.
    • विहित नमुन्यातील ई चलन
    • औदयोगिक प्रशिक्षण संस्थेने किंवा शिकाऊ उमेदवार म्हणुन किंवा पुर्वी प्रमाणित झालेले सांध्यात्याचे प्रमाणपत्र
    • अनुभव प्रमाणपत्राची प्रत (कमीत कमी 2 वर्षे)
  • तंत्रसहाय्यक/तांत्रिक अधिकारी यांजकडून परिनिरीक्षण
  • संचालकाकडून पुर्नरविलोकन व चाचणीस परवानगी देणारे पत्र निर्गमीत.
  • तोंडी परीक्षा/ ( फक्त अर्हता चाचणीस )
  • सांधकामाची प्रत्यक्ष्‍ पाहणी आणि चाचणी
  • तंत्र सहाय्यक /तांत्रिक अधिकारी यांजकडून अहवालाचे परिनिरीक्षण व संचालकांच्या मान्यतेनंतर प्रमाणपत्र तयार करणे.
  • संचालकांचे पुर्नरविलोकन.
  • प्रमाणपत्र व पत्र यांची याची पाठवणूक

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • अर्ज
  • सांधात्याचा नमुना XII (12) मधील तपशिल
  • प्रत्येक साधांत्याचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • मान्यताप्राप्त प्रयोगशाळचे नांव (जेथे चाचणी घेण्यात येणार आहे)
  • विहित शुल्काचे ई चलन
  • औदयोगिक प्रशिक्षण संस्थेने किंवा शिकाऊ उमेदवार म्हणुन किंवा पुर्वी प्रमाणित झालेले सांध्यात्याचे प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्राची प्रत (कमीत कमी 2 वर्षे)

कोणताही कारखानदार, भारतीय बाष्पके अधिनियमानुसार काम करण्यास मान्यता मिळण्याकरीता या कार्यालयास अर्ज सादर करु शकतो.

  • खालील कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
    • प्रश्नावलीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दयावे (प्रश्नावली या संकेतस्थळावर आहे)
    • क्रीया करण्याकरिता सामान्य प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र.
    • विद्युत पुरवठा मंजूर केल्याबाबतचे पत्र वा विद्युत देयकाची प्रत.
    • उपकरणे उभारणी केल्याबाबतचा आराखडा.
    • जी क्रीया करावयाची आहे तीचे नांव.
    • काही उपकरणांचे छायाचित्र.
    • विहीत शुल्क भरणा केल्याबाबतचे चलन.
    • सांधात्याचे प्रमाणपत्र (जेथे आवश्यक आहे तेथे).
  • तांत्रिक अधिकारी/तांत्रिक सहाय्यकाकडून अर्जाची पडताळणी.
  • संचालकांकडून पूनर्विलोकन व विविध सामुग्री पडताळणीकरीता निरीक्षण आधीकारयाच्या भेटीला मान्यता.
  • संचालकाकडून निरीक्षण अहवालाचे पूनर्विलोकन नंतर क्रीया करण्यास मान्यता बाबतचे पत्र.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अनिवार्य बाबी

  • प्रश्नावलीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे व विचारणा करण्यात आलेली कागदपत्रे जोडणे. (प्रश्नावली या संकेतस्थळावर आहे).
  • काही उपकरणाची छायाचित्रे.
  • क्रीया करण्याकरीता स्थानिक प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र.
  • विद्युत पुरवठा मंजूर केल्याबाबतचे प्रमाणपत्र वा विद्युत देयकाची प्रत.
  • उपकरणे उभारणी केल्याबाबतचा आराखडा.
  • काम करणा-या कर्मचा-यांची यादी.

कामगार विभाग

महाराष्ट्र शासन

उपयुक्त दुवे

  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • मदत
  • वापरसुलभता
  • साईटमॅप
  • अभिप्राय
  • संपर्क - SOP

जलद दुवे

  • कायदे व नियम
  • शासन निर्णय
  • अर्ज व डाउनलोड
  • बालमजुरी थांबवा
  • सतत विचारले जाणारे प्रश्न
  • तक्रारी
  • नागरीकांची सनद
  • किमान वेतन
  • नवीन कोड आणि नियम
  • बांधकाम कामगार
  • घरेलू कामगार
  • ग्राहक किंमत निर्देशांक

वेबसाइट अभ्यागत

  • एकूण दर्शक : 53147
  • आजचे दर्शक : 1304
  • शेवटचे अद्यतन: : 09-11-2025
© कामगार आयुक्त, महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञानद्वारा संचालित

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.

बंद करा बाह्य संकेतस्थळावर जा