संघटित आणि असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी धोरणे बनवणे
आयुक्तालये आणि संचालनालयांच्या कार्यांवर नियंत्रण आणि देखरेख ठेवणे
जनहितार्थ आयुक्तालये आणि संचालनालयांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करणे
संघटित आणि असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी नवीन कायदे आणि सुधारणा करणे
हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.