श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. आकाश फुंडकर मंत्री (कामगार)
श्री. आशिष जयस्वाल राज्यमंत्री (कामगार)
श्रीमती. आय.ए. कुंदन (भाप्रसे ) प्रधान सचिव कामगार विभाग
डॉ. एच. पी. तुम्मोड (भाप्रसे) कामगार आयुक्त
सर्व संघटीत व असंघटीत क्षेत्रांमध्ये आवश्यक ती धोरणे, कार्यक्रम, योजना, व परियोजना आखून, तसेच कल्याणकारी योजना राबवून कामगारांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे व त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारणे, महाराष्ट्र राज्यातून धोकादायक व्यवसायांमधून बाल कामगार प्रथेचे उच्चाटन करणे, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रातील कामगारांना आर्थिक सहभाग, सामाजिक सुरक्षितता, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य प्रदान करणे.

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.