कामगार आयुक्तांचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक उद्योगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करणे. जेणेकरून महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अधिक सबळ आणि उत्पादक होईल. आणि त्यामुळे कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा होईल आणि वेतन व सामाजिक सुरक्षितता मिळेल.

हा दुवा बाह्य संकेतस्थळावर नेणारा आहे. त्या बाह्य संकेतस्थळावरील माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी कामगार विभाग संकेतस्थळ हे जबाबदार नाही, हे कृपया लक्षात असू द्या.