ऑनलाईन तक्रार / तक्रार निवारण

आपल्या तक्रारी येथे नोंदवा

  • आपली तक्रारी / समस्या नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा.
  • कृपया आपण नोंदविलेल्या तक्रारी / समस्याचा क्रमांक पाठविण्याकरिता आपला मोबाईल नंबर / ई-मेल आयडी द्यावा.

नोंद : तक्रारी / समस्यादेना-यांनी आपला नोंदणी क्रमांक, नाव, संपर्क क्रमांक भरावा. सूचना / अभिप्रायांचा पाठपुरावा करण्यासाठी मदत होईल.

तक्रारीची सद्यस्थिती जाणून घ्या

  • आपल्या तक्रारीची तक्रारी / समस्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
  • आपला तक्रारी / समस्या क्रमांक येथे भर व त्याची सद्यस्थिती जाणून घ्या.

तक्रारी प्रक्रिया

  • सर्व तक्रारी / समस्या नेमून दिलेले मुख्य विभागाचे अधिकारी पाहतील.
  • त्या नंतर विभाग प्रमुख आपल्या अधिका-यांशी चर्चा करतील.
  • तक्रारी / समस्या योग्य आसेल तर त्याचा विचार केला जाईल.
  • जर ई-मेल / पत्र व्यवारासाठी पत्ता / संपर्क क्र. दिला आसेल तर, ज्या व्यक्तीने तक्रारी / समस्या दिली आहे त्यांना प्रतिउत्तर दिले जाईल.
Go to Navigation