मिशन

सर्व संघटीत व असंघटीत क्षेत्रांमध्ये आवश्यक ती धोरणे, कार्यक्रम, योजना, व परियोजना आखून, आर्थिक सहभाग, सामाजिक सुरक्षितता, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य, तसेच कल्याणकारी योजना राबवून कामगारांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे व त्यांचा जीवनमानाचा दर्जा सुधारणे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीचे नियमन करणे, धोकादायक व्यवसायातून बाल कामगार प्रथेचे उच्चाटन करणे, त्याचप्रमाणे कामगारविषयक कायद्यांची अंमलबजावणी अधिक दृढपणे करणे.

Go to Navigation