कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था

दृष्टीकोन

  • समावेशात्मक विकासाची राष्ट्रीय पातळीची आत्यंतिक निकड विचारात घेऊन समाजातील सर्व घटकांकरिता शिक्षणाच्या व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच राज्यातील श्रमिक क्षेत्रात व्यावसायिकतेत वाढ होईल असे पोषक वातावरण तयार करणे.
Go to Navigation