कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था

शुल्क संरचना

एल. एन. एम. एल. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीजमध्ये घेतल्या जाना-या प्रवेश फी

अ. क्र. तपशील शुल्क
1 अर्ज आणि अहवाल र 250
2 प्रवेश परीक्षा
(अ) लेखी परीक्षा र 100
(ब) वादविवाद आणि वैयक्तिक मुलाखत र 100
3 शिकवणी फी (प्रत्येक वर्षी) र 6000
4 ग्रंथालय फी (वर्षीक) र 1000
5 (अ) विद्यार्थी कल्याण फंड र 300
(ब) विद्यार्थी संघटना र 150
(क) जमानती रक्कम र 300
(ड) ग्रंथालय ठेव र 1000
6 विद्यापीठ परीक्षा फी
एम. एल. एस. भाग - १. र 960
एम. एल. एस. भाग - २. र 1210
7 पदव्युत्तर विद्यापीठ प्रवेश फी र 700
8 प्रत्येक जरनल बदलण्यासाठी र 300
9 संगणक प्ररीक्षा (वेळोवेळी सागितले जीईल) र 3000

नोंद

एम. एल. एस. भाग - १ आणि २ ची फी जुलैच्या तीस-या आठवडयात आणि दुस-या सत्राची डीसेंबरच्या पहिल्या आठवडयात भरावी.

Go to Navigation