महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ

उद्दिष्टे

महाराष्ट्र राज्यातील कामगारांच्या कल्याणाकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी तसेच इतर तत्सम उद्देशांसाठी आर्थिक निधीची स्थापना करणे, हे मुंबई कामगार कल्याण अधिनियम, १९५३ चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

संबंधित अधिक माहिती

Go to Navigation