कामगार आयुक्त

सेवा

श्रमिक पत्रकार आणि पत्रकारेत्तर कामगार (सेवाशर्ती व संकीर्ण तरतुदी) अधिनियम, १९५५

हा अधिनियम पत्रकार, श्रमिक पत्रकार, आणि अन्य वृत्तपत्र संस्थांच्या व्याख्या निश्चित करतो, व त्यांना ज्या परिस्थितीत काम करावे लागते त्या परिस्थिती विचारात घेऊन त्यांच्या सेवाशर्ती, जसे की वेतन निश्चिती, उत्पादनाचे भुगतान, इत्यादी बाबी निश्चित करतो.

महाराष्ट्र राज्यात सुमारे १५३ वृत्तपत्र संस्था आहेत. या संस्थांमध्ये २६९४ श्रमिक पत्रकार व सुमारे ६७०२ पत्रकार कामावर नियुक्त आहेत.

Go to Navigation