कामगार आयुक्त

दृष्टीकोन

  • उद्योग आणि कामगार यांच्या परस्पर वाढीसाठी, कर्मचारी आणि कामगार यांचे सौहार्दपूर्ण औद्योगिक संबंध कायम ठेवणे.
  • प्रत्येक कामगाराला बँकेमार्फत रक्कम (पगार) मिळेल.
  • कामगार आयुक्तांच्या अखत्यारीत कार्यालयांचे संपूर्ण संगणीकरण.
  • इंटरनेटद्वारा कामगारांचे परतावे भरण्याची सुविधा.
  • कागदपत्र विरहित कार्यालय.
  • बालकामगारमुक्त महाराष्ट्र.
  • कामगार कायद्याकरवे असंघटित क्षेत्रातील प्रत्येक कामगाराला सामाजिक सुरक्षितता.
  • असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजनांची आखणी.
  • नागरिकांना सेवा देताना सुलभ प्रक्रिया आणि पारदर्शक व्यवहार.
  • निर्दोष तक्रार निवारण प्रणाली विकसित करणे.
Go to Navigation