कामगार आयुक्त

सेवा

बिडी व सिगार कामगार (नोकरीविषयक अटी) अधिनियम, १९६६

या अधिनियमात बिडी व सिगार उद्योगातील कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक त्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. याच्या अन्वये सदर कामगारांच्या कामाच्या वातावरणाचे नियमन केले जाते, तसेच त्यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, मुता-या, धुण्याच्या जागा, पाळणाघरे, प्रथमोपचार सुविधा, व उपाहारगृहे, इत्यादींसाठी तरतुदी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे, हा अधिनियम शक्य त्या पातळीपर्यंत घरगुती बिडी कामगारांच्या हितांचे रक्षण करतो.

Go to Navigation