सेवा
महाकामगार हा महाराष्ट्र राज्य शासनाचा एक उपक्रम असून त्याद्वारे महाराष्ट्रातील नागरिकांच्या आवश्यकता पुरविल्या जातात व कामगार व्यवस्थापन प्रणालीबद्दल संपूर्ण माहिती देण्यात येते.
कामगार आयुक्तांनी अंमलबजावणी केलेले विविध अधिनियमांची माहिती या पृष्ठावर देण्यात आलेली आहे. प्रत्येक ऑनलाईन सेवेचा तपशील पुढील यादीप्रमाणे आहे :-
कामगार आयुक्त अंमलबजावणी करत असलेले अधिनियम
- औद्योगिक विवाद अधिनियम, १९४७.
- मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६.
- श्रमिक संघ अधिनियम, १९२६.
- औद्योगिक सेवायोजन (स्थायी आदेश) अधिनियम, १९४६.
- किमान वेतन अधिनियम, १९४८.
- वेतन प्रदान अधिनियम, १९३६.
- समान वेतन अधिनियम, १९७६.
- बोनस प्रदान अधिनियम, १९६५.
- बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६.
- महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे नियमन व सेवाशर्ती) अधिनियम २०१७.
- वेठबिगार पद्धत (निर्मुलन) अधिनियम, १९७६.
- बिडी व सिगार कामगार (नोकरीविषयक अटी) अधिनियम, १९६६.
- कंत्राटी कामगार (नियमन व निर्मुलन) अधिनियम, १९७०.
- इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, १९९६.
- श्रमिक पत्रकार आणि पत्रकारेत्तर कामगार (सेवाशर्ती व संकीर्ण तरतुदी) अधिनियम, १९५५.
- विक्री संवर्धन कामगार अधिनियम, १९७६.
- आंतरराज्य स्थलांतरीत कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवाशर्ती) अधिनियम, १९७९.
- उपदान प्रदान अधिनियम, १९७२.
- महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम, १९८३.
- मोटार परिवहन कामगार अधिनियम, १९६१.
- सांख्यिकी संकलन अधिनियम, १९५३.
- माहिती अधिकार अधिनियम, २००५.
- ना हरकत प्रमाणपत्र.
- महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९.
- महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१.
- महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८.
- परवाना नोंदणी आणि ग्रँट
- परवाना नूतनीकरण
- नोंदणी/परवाना संशोधन
- परवाना निलंबन
- फॅक्टरी बंद
- कायदे व तरतूदी च्या प्रतिबंधन सूट नियम