कामगार आयुक्त

सेवा

उपदान प्रदान अधिनियम, १९७२

हा अधिनियम कारखाने, दुकाने, व अन्य तत्सम आस्थापनांमधील कामगारांना उपदान देय करण्याची तरतूद करतो. मृत्यू पावणारे कामगार वगळता, जे कामगार किमान ५ वर्षांची सलग सेवा पूर्ण करतात, असे सर्व कामगार पूर्ण केलेल्या कामाच्या प्रत्येक वर्षासाठी १५ दिवस, या दराने उपदान मिळण्यास पात्र ठरतात. या अधिनियमा अंतर्गत मिळणा-या उपदानाची रक्कम कोणत्याही दिवाणी, महसुली, अगर सत्र न्यायालयाच्या अँट‍चमेंट मधून वगळण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे, नियोक्त्यास कामगाराच्या उपदानाची वसुली करण्याची पद्धतही निश्चित करून देतो.

Go to Navigation