कामगार आयुक्त

सेवा

फॅक्टरी बंद

कारखान्याची परिसमाप्ती

"महाकामगार" द्वारे कारखाना बंद करण्याच्या ऑनलाईन प्रक्रीयेमध्ये आम्ही आपल्याला सहाय्य करू.

+पूर्व अटी

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 आवश्यक तो फॉर्म Closure of Factory (Application Form)(21 KB)

आवश्यक बाबी

  • महाराष्ट्र कारखाने नियम १९६३, नियम १२५ नुसारचा अर्जाचा फॉर्म.
  • मूळ परवाना प्रमाणपत्र

टीपा

  • अर्जदारास इ-मेलद्वारे अथवा एस.एम.एस.द्वारे सूचित करण्यात येईल. त्यासाठी आपला इ-मेल आयडी व मोबाईल क्रमांक येथे दर्ज करावा, ही विनंती.
  • द्वैभाषिक नमुना माहिती भरलेला एक फॉर्म आपल्या संदर्भासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जाच्या उजव्या बाजूच्या वरील कोप-यातील "हेल्प" वर क्लिक करून आपण सदर फॉर्म अभ्यासू शकता.
  • हा अर्ज सादर करण्यापूर्वी "प्रिंट फॉर्म" वर क्लिक करून या अर्जाची एक प्रत छापून घ्या.
Go to Navigation