कामगार आयुक्त

वेठबिगार पद्धत (निर्मुलन) अधिनियम, १९७६

तक्रारी

वेठबिगारीस प्रतिबंध करण्यात आलेला असून, वेठबिगारी ही बेकायदा आहे.
कोणीही व्यक्ती वेठबिगार नियुक्ती करणार्‍या मालकांविरुद्ध जिल्हाधिकार्‍याकडे किंवा कामगार आयुक्तालयाकडे तक्रार नोंदवू शकते.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 आवश्यक तो फॉर्म PDF(27 KB)

टीपा

  • अर्जदारास इ-मेलद्वारे किंवा एस.एम.एस द्वारे सूचना पाठवली जाते. त्यासाठी आपला इ-मेल आयडी तसेच मोबाईल नंबर नमूद करावा.
  • आपल्या संदर्भासाठी, द्वैभाषिक नमुना माहिती भरलेला एक फॉर्म आपल्या संदर्भासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उजव्या बाजूच्या वरच्या कोप-यातील हेल्प लिंकवर क्लिक करून तो फॉर्म पाहू शकता.
  • सादर करण्यापूर्वी प्रिंट फॉर्म वर क्लिक करून त्या फॉर्मची प्रत संग्रहित करून ठेवा.
Go to Navigation