कामगार आयुक्त

कायदे/नियम

उपकर अधिनियासाठी तयार केलेले नियम

केंद्र सरकारने इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८,कलम १४ च्या अनुसार उपकर वसुली बंधनकारक आहे.

केंद्र अधिनियमाच्या कलम ३ व नियम ४ नुसार केंद्र शासनाने बिलातून १% उपकर कपात करण्याबाबत निर्गमित केलेल्या अधिसूचनेच्या अनुषंगाने कपात केलेल्या उपकराची रक्कमेचा धनाकर्ष महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,यांच्या खात्यात जमा करावयाचा आहे.

उपकर नियमाच्या नियम,४(४) अनुसार जेथे बांधकामाकरिता स्थानिक संस्थेची मजुरी आवश्यक आहे. तेथे अशा मजुरीकरिता प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जासोबत मंडळाच्या नावे उपकारासंबंधिचा रेखांकित धनाकर्ष(एका वर्षाच्या बांधकामाच्या अंदाजित खर्चाच्या १% रक्कम एवढा) सदर स्थानिक संस्थेस सादर करणे आवश्यक आहे.

उपकर वसुली च्या प्रयोजनासाठी नियम ३ मध्ये दिलेले आहे

इमारत व इतर बांधकाम कामगार,बांधकाम मुल्ल्याचे मूल्यमापन हे मूल्यांकन अधिकारी(महाराष्ट्र शासन द्वारा अधिसूचित )करेल.कलम ५ व नियम ७ ,अनुसार.

  • जमीनीची किंमत
  • कोणतेही नुकसान भरपाई दिलेली आहे किंवा कामगाराला दयायचे किंवा त्याच्या परिवारास देय,कामगार मोबदला अधिनियम,१९२३
Go to Navigation