कामगार आयुक्त

विभागाविषयी

इमारत व इतर बांधकाम कामगार उपकर कल्याण कायदा,१९९६

इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम,१९९६(रोजगार व सेवाशर्ती नियमन) अनुसार केंद्र शासनास उपकाराची टक्केवारी ठरवनेबाबतच्या असलेल्या अधिकारान्वये केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने अधिसूचना क्र.एसओ २८९९,दि २६ सप्टेंबर ,१९९६ अन्वये एक टक्का दराने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर गोळा करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्या अनुषंगाने राज्यामध्ये एक टक्का उपकर बांधकामाच्या एकूण मूल्यानुसार राज्यातील इमारत व इतर बांधकाम नियोक्त्याकडून संबंधित उपकर वसुली अधिकारी यांनी मूळ स्त्रोतातून उपकर वसुली करण्याबाबतची सूचना परिपत्रका देण्यात आल्या आहेत.

संपर्क

कामगार भवन,४ था मजला,सी-२०,इ-ब्लॉक, रेझर्व बँकेच्या विरुद्ध बाजूला, बीकेसी,बांद्रा(इ),मुंबई-५१
फोन नं.०२०-२६५७२९२२/ २६५७२९२५/ २६५७३८९२
फॅक्स नं:०२२ - २६५७३८९२
ई-मेल आय डी - mahalabourcommr@gmail.com

Go to Navigation