विकास आयुक्त (असंघटीत कामगार)

दृष्टीकोन

  • असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे.
  • असंघटीत क्षेत्रातील विविध प्रभागांकरिता कल्याण मंडळे गठीत करणे.
  • असंघटीत क्षेत्रातील निम्नतर घटकांपर्यंत पोहोचून त्या क्षेत्रातील कामगारांकरिता कल्याण योजना राबविणे.
  • असंघटीत क्षेत्राला सेवा पुरविताना प्रक्रियांचे सुसूत्रीकरण करणे व त्यात पारदर्शकता बाळगणे.
  • कार्यक्षम सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा उभी करणे.
Go to Navigation