विकास आयुक्त (असंघटीत कामगार)

उद्दिष्टे

राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने मंजूर केलेल्या विविध कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे राहणीमान उंचावण्याकडे लक्ष देणे.

विकास आयुक्त, असंघटीत कामगार, यांनी अंमलबजावणी केलेले विविध कायदे पुढीलप्रमाणे :-

  • असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षितता अधिनियम, २००८
  • इमारत व बांधकाम कामगार अधिनियम, १९९६
  • महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ अधिनियम, २००८
Go to Navigation