बाष्पके संचालनालय

वैधानिक इंस्ट्रक्शन्स

  • बाष्पक नोंदणीकृत किंवा प्रमाणपत्र असल्याशिवाय वापरु नये.
  • प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या तारखेनंतर बाष्पकचा वापरु नये.
  • बाष्पक प्रमाणित केलेल्या दाबापेक्षा उच्च दाबाला वापरु नये.
  • संबंधित व्यक्तीकडे नियमानुसार बाष्पकाचे प्रमाणपत्र नसेल तर बाष्पक वापरु नये
  • बाष्पकाचा/बाष्पकाच्या भागाचा स्फोट (फुटल्यास) झाल्यास २४ तासाच्या आत बाष्पके संचानालयास, अहवालासह कळविणे आवश्यक आहे. अहवालात अपघाताची वर्णनात्मक माहिती देणे आवश्यक आहे, जसे अपघाताचे स्वरुप, बाष्पकाचे नुकसान/बाष्पकाच्या भागांचे नुकसान/जखमी/मृत व्यक्ती किंवा मालमत्तेचे नुकसान ही सर्व माहिती देणे जरुरी आहे.
  • बाष्पकाची दुरुस्ती, सांधकाम (वेल्डीग), टयूब बदली इत्यादी, संचालकांची लेखी स्वरुपात मान्यता असल्याशिवाय वरील काम बाष्पक किंवा बाष्पकांच्या भागावर करु नये.
Go to Navigation