बाष्पके संचालनालय

सेवा

बाष्पकांचे दुरुस्ती दरम्यानचे निरीक्षण करणे

 • खालील स्पष्टीकरणांसह अर्ज सादर करणे :
  • बाष्पक नोंदणी क्रमांक.
  • ज्याच्याकडून दुरुस्तीचे काम करुन घ्यावयाचे आहे अशा मान्यताप्राप्त व्यक्तीचे नाव. (मान्यताप्राप्त दुरुस्तीचे काम करणा-यांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
 • तंत्र सहाय्यक / तांत्रिक अधिकारीकडून पडताळणी.
 • सहसंचालक / संचालकांकडून परिक्षण.
 • संमतीपत्र किंवा नकारपत्र तयार करणे व पाठवणे.

प्रत्येक अर्जासोबत खालील दस्तऐवज (कागदपत्र) जोडणे आवश्यक.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना PDF file that opens in new window. To know how to open PDF file refer Help section located at bottom of the site. (33 KB)

आवश्यक बाबी

 • खालील माहितीसह अर्ज सादर करणे :
 • बाष्पकाचा नोंदणी क्रमांक.
 • ज्याच्याकडून दुरुस्तीचे काम करुन घ्यावयाचे आहे अशा मान्यताप्राप्त व्यक्तीचे नाव. (मान्यताप्राप्त दुरुस्ती करणा-‍याची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
Go to Navigation