परिक्षा
बाष्पक परिचालन अभियंता नियम 2011 व बाष्पक परिचर नियम 2011 व त्यामधील सुधारणांनुसार हया संचालनालयामार्फत बाष्पक परिचालन अभियंता व बाष्पक परिचर यांकरीता परिक्षा घेतल्या जातात यामुळे महाराष्ट्र राज्यात कुशल बाष्पक परिचालन अभियंता व बाष्पक परिचर निर्माण होतात.
तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध् होउन बाष्पक सुरक्षित व कार्यक्षमतेने वापरण्यास मदत होते.
- सुचना
- वैदयकीय/सेवा प्रमाणपत्राचा नमुना
- बाष्पक परिचालन नियम, 2011.
(125
KB) - बाष्पक परिचर, नियम, 2011.
(139
KB) - नियमात झालेल्या सुधारणा.
- प्रश्नपत्रिका
- परीक्षेचा अर्ज.
(121
KB) - परीक्षेच वेळापत्रक
- निकाल