बाष्पके संचालनालय

सेवा

उत्पादकांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देणे

भारतीय बाष्पके अधिनियमानुसार तयार होणा-या उत्पादनाचे प्रत्येक उत्पादकाने संबंधित नमुन्यात प्रमाणपत्र तयार करणे आवश्यक आहे.

 • खालील बाबींसह अर्ज सादर करणे :
  • संबधीत नमुन्यातील उत्पादक प्रमाणपत्र व बांधणी आरेखण (चित्र) (जेथे लागू असेल तेथे) तात्पूरती मान्यता असलेले विहित नमून्यातील आरेखन (चित्र)
  • निरीक्षण शुल्क अदा केलेला तपशील.
  • निरीक्षण अधिका-याने स्वाक्षरी केलल्या आणि सहसंचालक/संचालक यांनी प्रतीस्वाक्षरी केलेल्या कामाची यादी (जॉब कार्ड)
  • क्ष-किरण अहवाल, उष्णता प्रक्रिया आलेख (लागू असेल तेथे) पीटीसी चाचणी अहवाल. यथायोग्य स्विकृत असलेले.
  • सामग्री प्रमाणपत्राच्या स्विकृत प्रति.
 • तंत्र सहाय्यक/तांत्रिक अधिक-‍याकडून कागदपत्राची पडताळणी.
 • उपसंचालक/सहसंचालक/संचालक यांपैकी एका निरीक्षण अधिका-याची सही.
 • परिक्षणानंतर संचालकांची प्रतिस्वाक्षरी.
 • यथायोग्य स्वाक्षरीनंतर उत्पादकाच्या प्रमाणपत्राचे वाटप करणे/पाठवणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना Statement of Minimum Rates of Wages (34 KB)

अनिवार्य बाबी

 • संबंधित नमुन्यातील उत्पादक प्रमाणपत्र व बांधणी आरेखण (चित्र) (लागू असेल तेथे)व तात्पूरती मान्यता असलेले आरेखण (चित्र)
 • नियमानुसार भरलेल्या शुल्क पावतीची स्विकृत प्रत.
 • निरीक्षण अधिका-याने सही केलेली आणि सहसंचालक/संचालक यांनी प्रतिस्वाक्षरी केलेली कामाची यादी.
 • क्ष-किरण अहवाल, उष्णता प्रक्रिया आलेख (लागू असेल तेथे) आवश्यक ती स्विकृत असलेल्या पिटीसी परिक्षा अहवाल.
 • सामग्री प्रमाणपत्राच्या स्विकृत प्रति.
Go to Navigation