बाष्पके संचालनालय

सेवा

प्लेट मटेरियलच्या प्रमाणपत्रांना मान्यता देणे किंवा ती पृष्ठांकित करणे

  • खालील कागदपत्रासोबत अर्ज सादर करणे :
    • भारतीय बाष्पके अधिनियमाच्या छापील तक्त्यातील मुळ प्रमाणपत्रे. ज्यात संपूर्ण माहिती आहे जसे आकार आणि पूरवठा केलेले नग.
    • वरील प्रमाणपत्राची साक्षांकित नक्कल प्रत ज्यांत पूरवठा केलेले नग, पूरवठादाराचे नाव, सही, शिक्का व ज्याला पूरवठा केलेले आहे त्याचे नाव, अशी माहिती भरलेली आहे.
  • तांत्रिक सहाय्यक / तांत्रिक अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणपत्राची पडताळणी आणि तांत्रिक अधिकारी यांच्यामार्फत प्रमाणपत्राची स्वीकृती.
  • अर्जदाराला मुळ व स्वीकृत प्रमाणपत्रे सुपूर्द करणे/पाठविणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना PDF file that opens in new window. To know how to open PDF file refer Help section located at bottom of the site. (31 KB)

अनिवार्य बाबी

  • प्रमाणपत्र स्वीकृतीसाठी अर्ज (मुळ प्रमाणपत्रासहित)
  • वरील प्रमाणपत्राची साक्षांकित नक्कल प्रत ज्यांत पूरवठा केलेले नग, पूरवठादाराचे नाव, सही, शिक्का व ज्याला पूरवठा केलेले आहे त्याचे नाव, अशी माहिती भरलेली आहे.
Go to Navigation