बाष्पके संचालनालय

सेवा

बाष्पकाचे व मितीपयोजकाचे वार्षिक निरीक्षण

  • संचालनालयाने मुदत समाप्ती स्मरण पत्र तयार करणे व संबंधित आस्थापनेस पाठविणे.
  • नमुना "ब" मधील आगाऊ सुचना संचालनालयाकडून संबंधित आस्थापनेला पाठविणे आणि निरीक्षणासाठी योजना व तारीख ठरवणे.
  • निरीक्षण व जलदाब चाचणी.
  • प्रमाणपत्र वाटप (पाठवणे) किंवा दुरुस्तीपत्र पाठविणे.

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना Statement of Minimum Rates of Wages (17 KB)

अनिवार्य बाबी

  • बाष्पकाच्या वार्षिक निरीक्षणासाठी अर्ज, ज्यांत बाष्पकाचा नोंदणी क्रमांक,
  • भेटीची तारीख असणे आवश्यक.
  • नियमानुसार शुल्क भरणा केल्याचे चलन
Go to Navigation