बाष्पके संचालनालय

सेवा

क्ष - किरण अहवाल स्वीकृत करणे

 • खालील बाबींसह अर्ज सादर करणे :
  • क्ष-किरण चित्रपट्टी (फिल्म)
  • क्ष-किरण अहवाल: ज्यामध्ये जॉब क्रमांक, प्रकल्प क्रमांक इ. नमूद असेल.
  • शुल्क भरणा केल्याचे चलन
 • उपसंचालक/सह/संचालक यांच्याद्वारे चित्रपट्टीचे (फिल्म) व अहवालाचे परिक्षण.
 • सहसंचालक/संचालक यांच्याद्वारे अहवालाची स्वीकृती.
 • स्वीकृत अहवाल किंवा अधिकृत पत्रे अर्जदारास पाठविणे (तंत्रशाखेच्या शेरा असेल तर)

प्रत्येक फॉर्मच्या सोबत खाली दिल्याप्रमाणे सर्व संबंधित दस्तऐवज जोडण्यात यावेत.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना Statement of Minimum Rates of Wages (33 KB)

आवश्यक बाबी

 • मुख्य पत्राद्वारे अर्ज करावा
 • क्ष-किरण चित्रपट्टया व अहवाल, ज्यांत जॉब क्रमांक, प्रकल्पाचा क्रमांक, अहवाल क्रमांक, दिनांक इ. नमूद केलेले असेल.
 • शुल्क भरणा केल्याचे चलन.
Go to Navigation