बाष्पके संचालनालय

सेवा

उष्णता प्राक्रिया आलेखास मान्यता देणे

  • उष्णता प्रकिया आलेखासह अर्ज सादर करणे.
  • तांत्रिक अधिकारी/तंत्र सहाय्यक यांचे कडुन पडताळणी.
  • सहसंचालक / संचालक यांचेकडुन स्वीकृती.
  • स्वीकृत उष्णता प्रकिया आलेख अर्जदारास सुपूर्द करणे/पाठवणे.

प्रत्येक अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अ. क्र. शीर्षक डाउनलोड
1 अपेक्षित छापील नमुना Statement of Minimum Rates of Wages (37 KB)

अनिवार्य बाबी

  • उष्णता प्रकिया आलेखाच्या स्वीकृतीकरीता अर्ज.
  • उष्णता प्रकिया आलेखाची मुळ प्रत माहिती, सही शिक्यासह.
Go to Navigation