आमच्याबद्दल

महाराष्ट्र राज्यात विविध कामगार कायद्यांचे गाठण व त्यांची अंमलबजावणी, या कामगार विभागाच्या प्रमुख जबाबदार्‍या आहेत. त्याचप्रमाणे, औद्योगिक कलहांचे निराकरण व त्यांस प्रतिबंध, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, तसेच राज्य प्रदेशातील सर्व उद्योगांमधील कामगारांच्या कल्याणासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करणे, ही कामेदेखील विभागामार्फत केली जातात. विभागाचे मुख्यालय मंत्रालय, मुंबई, येथे असून त्याचे प्रशासकीय प्रमुख प्रधान सचिव (कामगार) आहेत.

Go to Navigation